वासांबे ग्रामपंचायतीच्या सरपंच ताई पवार अपात्र. तर ग्रामसेवक श्री.बडे, श्री.पालकर, श्री.दिवकर, श्री.केंद्रे यांच्यावर निलंबनाची कारवाई.
जनजागृती ग्राहक मंचाचे संतोष विचारे यांची लेखी तक्रार आणि ऍड.प्राजक्ता मंगेश माळी यांनी महत्वपूर्ण बाजू मांडल्यामुळे सुमारे दिड वर्षाने न्याय...