मुंबई

Paytm चा IPO दिवाळीत येणार? Share Market मध्ये आजवरील सगळ्यात महाग आयपीओ

<p>मुंबई :&nbsp; बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित Paytm कंपनीचा IPO लवकरच बाजारात येणार असून दिवाळीच्या दरम्यान लिस्टिंग होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे....

अग्निप्रतिबंधक यंत्रणा सक्षम नसलेल्या सोसायट्यांवर कायदेशीर कारवाई, अविघ्न पार्क दुर्घटनेनंतर पालिकेला जाग

<p>मुंबईच्या (Mumbai) लालबागमधील (Lalbaug) करी रोड रेल्वे स्टेशनजवळ वन अविघ्न पार्क या इमारतीला (Avighna Park Building) काल दुपारी 12 वाजताच्या...

कॅबची जागा बदलल्याने विमानतळावर गोंधळ

म. टा. प्रतिनिधी,मुंबई कॅब पकडण्याची जागा बदलल्याने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी रात्री गोंधळ उडाला. काही प्रवाशांना याबाबत माहिती...

आज फक्त हिंदू नव्हे, हिंदुस्थानच संकटात आहे; शिवसेनेचा हल्लाबोल

हायलाइट्स:हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोलकाश्मीर व बांगलादेशातील हल्ल्यांचे दिले दाखलेहिंदुत्वावरील फुकाची प्रवचनं आता बंद करा - शिवसेनामुंबई: '१०० कोटी लसींचं...

ध्वनिप्रदूषण घटेल, पण वायूप्रदूषणाचे काय?

म. टा. विशेष प्रतिनिधी,मुंबईदिवाळीच्या आधी आवाज फाऊंडेशन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणारी फटाके चाचणी गुरुवारी...

मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; लोकल विलंबाने धावणार

म. टा. प्रतिनिधी, मुंबईठाणे-कल्याण आणि पनवेल-वाशी रेल्वे स्थानकादरम्यान मध्य रेल्वेने रविवारी, उद्या मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेने सांताक्रुझ ते...

वीजनिर्मिती घसरली

म. टा. प्रतिनिधी, मुंबईराज्य सरकारच्या महानिर्मिती कंपनीची वीजनिर्मिती शुक्रवारी ४४०० मेगावॉटपर्यंत घसरली. राज्याची मागणीदेखील शुक्रवारी वाढली होती. त्यामुळे मागणी व...

en_USEnglish