Month: November 2021

Mumbai Rains: मुंबईकरांनो सावधान! IMDने जारी केला अलर्ट; दिला ‘हा’ इशारा

हायलाइट्स:हवामान विभागाकडून जारी केला गेला महत्त्वाचा अलर्ट.मुंबई, पालघर, ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता.ओडिशा, आंध्र प्रदेशला बसणार चक्रीवादळाचा तडाखा.नवी दिल्ली: पावसाळा संपला...

शिर्डीच्या नव्या विश्वस्त मंडळाला सुप्रीम कोर्टात दिलासा; नेमकं काय घडलं?

हायलाइट्स:मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती नव्या विश्वस्त मंडळाला मोठा दिलासाआता दैनंदिन कामकाज पाहता येणार अहमदनगर : शिर्डीच्या साईबाबा...

भ्रष्टाचाराच्या आरोपाने संतापलेल्या दरेकरांनी नवाब मलिकांवर केला जोरदार पलटवार!

सांगली : मुंबई जिल्हा बँकेचा कोणताही पैसा स्वतःसाठी वापरलेला नाही. बँकेची बदनामी केल्यास बँकेच्या ठेवीदारांवर, व्यवसायावर परिणाम होतो. त्यामुळे टीका...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

<p><strong>मुंबई :</strong> भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. येत्या 6 डिसेंबर रोजी मुंबईतल्या...

भिवंडीत अवैधरित्या राहणाऱ्या 40 बांगलादेशी अटकेत, आधार कार्डसह पॅनकार्ड जप्त

भिवंडी : भिवंडीत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या 40 बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. भिवंडी पोलिसांनी एकाच महिन्यात ही दुसरी मोठी कारवाई...

चिंताजनक! मातोश्री वृद्धाश्रमात आणखी १७ जण करोना पॉझिटिव्ह; तीन दिवसांत ७९ बाधित

ठाणे: सोरगाव येथील मातोश्री वृध्दाश्रमातील करोना बाधितांच्या एकूण १७ निकट सहवासितांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन दिवसांपूर्वी वृद्धाश्रातील...

Omicron Variant ओमिक्रॉनचा धोका: केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; २ आठवड्यांनंतर…

हायलाइट्स:ओमिक्रॉनचा धोका टाळण्यासाठी भारतात मोठी पावले.बूस्टर डोससाठी राष्ट्रीय धोरणाचा आराखडा होतोय तयार.दोन आठवड्यांत केंद्र सरकार घेऊ शकतं अंतिम निर्णय.नवी दिल्ली:...

जुन्या मोबाइलच्या बदल्यात भांडी देते असं सांगून तीन महिन्याच्या बाळाचं अपहरण

<p><strong>मुंबई :</strong> जुन्या मोबाईलच्या बदल्यात भांडी देतो असं सांगून महिलेला बेशुद्ध केलं आणि तिच्या तीन महिन्यांच्या बाळाचं अपहरण करण्यात आल्याची...

Mumbai : भेसळयुक्त खाद्यतेलाचा मनसेकडून भांडाफोड,अन्न व औषध प्रशासन विभागाचं दुर्लक्ष : ABP Majha

<p>नालासोपारा परिसरात सुरु असलेल्या भेसळयुक्त खाद्यतेलाचा मनसेनं भांडाफोड केला आहे. नालासोपारा फाटा येथे अनधिकृत गाळ्यांमध्ये भेसळयुक्त खाद्यतेल बनवण्यात येत होतं....

मुंबई इंडियन्सनं ‘या’ खेळाडूंना केलं रिटेन; यॉर्कर किंगसह आक्रमक फलंदाजांचा यादीत समावेश

MI IPL 2022 Confirmed Retained players list: आयपीएल 2022 च्या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्सनं रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत....