Dnyanada Kadam ABP Majha : ‘माझा’च्या वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम यांना देवर्षी नारद पुरस्कार प्रदान


<p>एबीपी माझाच्या मुख्य वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम यांना पत्रकारितेतील प्रतिष्ठेचा देवर्षी नारद पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. पत्रकारितेतील विशेष कामगिरीसाठी ज्ञानदा कदम यांना या पुरस्कारानं गौरविण्यात आलं. मुंबईच्या विश्‍व संवाद केंद्राच्या वतीनं नारद जयंतीच्या निमित्तानं गेली २२ वर्षे दिला जाणारा देवर्षी नारद पत्रकारिता आणि समाजमाध्यम पुरस्कार सोहळा राजभवनात संपन्न झाला.</p>
Source link