संभाजीराजेंना पाठिंबा द्यायचा की नाही? भाजपश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीसांना सर्वाधिकार दिल्याची चर्चा

[ad_1]
Rajyasabha Election 2022 | देवेंद्र फडणवीस राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपतींना पाठिंबा देऊन शिवसेनेला कोंडीत पकडू शकतात. तसे घडल्यास महाराष्ट्रात आणखी रंजक घडामोडी घडताना दिसतील. सध्याच्या संख्याबळानुसार राज्यसभेच्या एकूण सहा जागांपैकी २ जागांवर भाजपचे उमेदवार सहज निवडून येतील. मात्र, तिसऱ्या जागेसाठी भाजपलाही मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यामुळे ही जागा लढवायची की नाही, याबाबत भाजपने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही.
[ad_2]
Source link