Paytm चा IPO दिवाळीत येणार? Share Market मध्ये आजवरील सगळ्यात महाग आयपीओ

Paytm चा IPO दिवाळीत येणार? Share Market मध्ये आजवरील सगळ्यात महाग आयपीओ
Paytm चा IPO दिवाळीत येणार? Share Market मध्ये आजवरील सगळ्यात महाग आयपीओ<p>मुंबई :&nbsp; बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित Paytm कंपनीचा IPO लवकरच बाजारात येणार असून दिवाळीच्या दरम्यान लिस्टिंग होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएम दिवाळीच्या आसपास आयपीओ सुरू करण्याच्या योजनेवर काम करते आहे. त्याचवेळी कंपनीचे प्रवर्तक आणि भागधारक ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे त्यांचे काही भाग विकतील अशी माहिती सूत्रांकडून दिली आहे.</p>Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish
%d bloggers like this: