खालापूर उंबरे येथून निघालेल्या येरम बुवा यांच्या दिंडीला आपघात : अपघातात 2 जण ठार 22 जण जखमी.


खालापूर प्रतिनिधी -श्री दिपक जगताप

कार्तिकी एकादशी निमित्त खालापूर उंबरे येथून निघालेल्या ह भ प श्री येरम बुवा यांच्या दिंडीला आज सकाळी मुबई पुणे हायवेवर कान्हा फाटा येथे पिकअप व्हॅन ने धडक दिल्याने मोठा अपघात झाला आहे ह्या मध्ये 2 भाविक ठार झाले तर 22 जण जखमी आहेत.


पिकअप चालकाला मावळ पोलिसांनी तात्काळ अटक केली असून जखमींवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish
%d bloggers like this: