Navi Mumbai: नवी मुंबईत 42 लाखांचा गुटखा जप्त! नवी मुंबई पोलिसांची कारवाई ABP Majha

Navi Mumbai: नवी मुंबईत 42 लाखांचा गुटखा जप्त! नवी मुंबई पोलिसांची कारवाई ABP Majha
Navi Mumbai: नवी मुंबईत 42 लाखांचा गुटखा जप्त! नवी मुंबई पोलिसांची कारवाई ABP Majha



<p>नवी मुंबईत पोलिसांनी विमल कंपनीच्या गुटख्याचा साठा जप्त केला आहे.. ४२ लाख ७२ हजाराच्या गुटख्यासह पोलिसांनी गुटख्याची वाहतूक करणारे चार टेम्पोही ताब्यात घेतले आहेत. तसंच या प्रकरणी सात आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. हे आरोपी परराज्यातून छुप्या मार्गानं कमी दरात गुटखा खरेदी करुन नवी मुंबईतील एमआयडीसी विभागातील भाड्याच्या गोदामामध्ये साठवून मुंबईतील व्यापाऱ्यांना ज्यादा दरात गुटख्याची विक्री करायचेत..</p>



Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish
%d bloggers like this: