Mumbai Corona Update : मुंबईत 6 हजार 149 नवे कोरोनाबाधित, तर 12 हजार 810 जण कोरोनामुक्त

Mumbai Corona Update : मुंबईत 6 हजार 149 नवे कोरोनाबाधित, तर 12 हजार 810 जण कोरोनामुक्त
Mumbai Corona Update : मुंबईत 6 हजार 149 नवे कोरोनाबाधित, तर 12 हजार 810 जण कोरोनामुक्त


Mumbai Coronavirus Cases : मागील काही दिवसांत मुंबईतील कोरोना (Corona) रुग्णांची संख्या कमी होत असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.  पण आज मुंबईत कालच्या (सोमवारी) तुलनेत काहीशी रुग्णसंख्या वाढली आहे. सोमवारी 5 हजार 556 नवे कोरोना बाधित आढळले होते पण आज मात्र 6 हजार 149 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाने दिलेले सतर्क राहण्याचे आवाहन पाळणे गरजेचे आहे.  

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळवारी 6 हजार 149 नवे रुग्ण आढळले असून 7 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 476 झाली आहे. तर नव्या बाधितांच्या तुलनेत जवळपास दुप्पट रुग्ण म्हणजेच 12 हजार 810 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून 94 टक्के इतका आहे.  

मुंबईतील कोरोनारुग्ण संख्येच्या आकडेवारीवर एक नजर.. 






















दिनांक मुंबईतील रुग्णसंख्या
1 जानेवारी 6347
2 जानेवारी 8063
3 जानेवारी 8082
4 जानेवारी 10860
5 जानेवारी 15166
6 जानेवारी 20181
7 जानेवारी 20971
8 जानेवारी 20,318
9 जानेवारी 19474
10 जानेवारी 13,648
11 जानेवारी 11,647
12 जानेवारी 16,420
13 जानेवारी 13, 702
14 जानेवारी 11, 317
15 जानेवारी 10, 661
16 जानेवारी 7, 895
17 जानेवारी 5, 956
18 जानेवारी 6, 149

संबंधित बातम्या

TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha



Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish
%d bloggers like this: