Goregaon Leopard :गोकुळधाम वसाहतीत बिबट्याची भ्रमंती, रेडिओ कॉलर बिबट्याचं दर्शन


<p>रेडिओ कॉलर लावलेला डेल्टा बिबट्या गोरेगाव पूर्वेतील गोकुळधाम वसाहतीत आढळून आलाय. गोकुळधाम वसाहतीतील एका इमारतीच्या आवारात बिबट्या फिरत असल्याचे सीसी टीव्ही फुटेज समोर आले आहेत. वन विभागाचे पथक त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. वन विभागाच्या पथकांना परिसरात गस्त घालून जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.</p>
Source link