Protest Against Raging : गुन्हा दाखल, कारवाई कधी? कारवाई न केल्यानं KEM रुग्णालयाबाहेर निदर्शनं


मुंबईच्या केईएम रुग्णालयातील जी एम वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्याची रॅगिंग करण्यात आली होती. या प्रकरणात चार दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, अजूनही दोषींवर कुठल्याही प्रकाराची कारवाई करण्यात आली नाहीय.