Skip to content
  • Home
  • रायगड
  • महाराष्ट्र
  • नवी मुंबई
  • मुंबई
  • देश / विदेश
  • राजकिय
  • सिनेविश्व
  • क्रीडा
  • PIB MUMBAI
  • About Us
  • Facebook
  • Twitter
  • Youtube
  • About Us

आपला महाराष्ट्र मिडीया

मिडीया आपल्या हक्काचा

Primary Menu

आपला महाराष्ट्र मिडीया

  • Home
  • रायगड
  • महाराष्ट्र
  • नवी मुंबई
  • मुंबई
  • देश / विदेश
  • राजकिय
  • सिनेविश्व
  • क्रीडा
  • PIB MUMBAI
  • About Us
  • महाराष्ट्र

Servers Of Banks: बँकांचे दिवसभर सर्व्हर डाउन; खातेधारक, करदात्यांना झाली अडचण

12 months ago admin
Servers Of Banks: बँकांचे दिवसभर सर्व्हर डाउन; खातेधारक, करदात्यांना झाली अडचण

[ad_1]

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

आर्थिक वर्षाच्या अंतिम दिवशी काही तास बँकांचे सर्व्हर डाउन झाल्याने आर्थिक व्यवहार कोलमडले होते. त्यामुळे खातेधारक आणि करदात्यांची चिंता वाढली होती. सायंकाळी सहा वाजतादरम्यान सर्व्हर पूर्ववत झाल्याने बँकांचे आर्थिक व्यवहार सुरळीत झालेत. (Account holders and taxpayers have been facing difficulties as the servers of banks have been down all day)

क्लिक करा आणि वाचा- काँग्रेस आमदार नाराज असल्याची चर्चा; पटोलेंनी भाजपवरच बॉम्ब टाकला!

आर्थिक वर्ष २०२१-२२ संपले असून आजपासून नवीन आर्थिक वर्ष लागले आहे. आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस नेहमीच बँकांसाठी महत्त्वाचा असतो. बँक तसेच प्राप्तीकराशी निगडीत आर्थिक प्रकरणे पूर्ण करण्याची अंतिम संधी या दिवशी असते. त्यामुळे गुरुवारी सकाळपासूनच बँकांमध्ये गर्दी होती. मात्र, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर बँकांमध्ये सर्व्हर डाउनची समस्या उद्भवली. दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत ही समस्या कायम होती. कर भरण्यासाठी आलेल्यांना कागदपत्रे जमा करून देण्यास सांगत सर्व्हर सुरू होताच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यानुसार, अनेकांनी कागदपत्रे विश्वासाने सोपवून घरचा मार्ग धरला. तर काहींनी मात्र विलंबाने कर भरणा करावा लागण्याची खंत व्यक्त केली. यापैकी काहींनी ‘मटा’शी संपर्क साधत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रामदासपेठ आणि किंग्जवे येथील शाखेमध्ये सर्व्हर डाउनचा प्रश्न सायंकाळपर्यंत असल्याची माहिती दिली.

क्लिक करा आणि वाचा- सतीश उके यांना ‘ईडी’ने ताब्यात घेताच नाना पटोलेंचा संताप, ट्विट करत म्हणाले…

सलग तीन दिवस सुटी

नुकताच २८ आणि २९ असा दोनदिवसीय संप झाला. त्यामुळे बँका बंद होत्या. या दोन्ही दिवसांत बँकांचे कामकाज मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले. त्यानंतर आज १ एप्रिल रोजी रिझर्व्ह बँकेसह सर्व बँकांना सुटी आहे. तसेच शनिवारी गुढीपाडवा आणि ३ एप्रिलला रविवारची सुटी आहे. असे सलग तीन दिवस सुटी आल्याने बँकेशी संबंधित ज्यांचे काम गुरुवारी झालेले नाही, त्यांना सोमवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

क्लिक करा आणि वाचा- हायप्रोफाईल वकील ते राजकारणात उठबस, ईडीच्या रडारवर असणारे कोण आहेत सतीश उके?

महत्तवाचा लेखकाँग्रेस आमदार नाराज असल्याची चर्चा; पटोलेंनी भाजपवरच बॉम्ब टाकला!

[ad_2]

Source link

Tags: account holders, servers down, servers of banks, taxpayers, करदाता, बँक, सर्व्हर डाउन; खातेधारक

Continue Reading

Previous “मुख्यमंत्र्यांचा कारभार भारी, माझे कुटुंब-माझी जबाबदारी, बाकी सगळे फिरु दे दारोदारी”
Next prisoner fled: पोलिसांच्या धावत्या गाडीतून उडी घेत कैद्याने काढला पळ; पण…

More Stories

  • महाराष्ट्र

राजकीय देणग्यांच्या बदल्यात रोख रक्कम; दोन हजार कोटींचा घोटाळा, मुंबईत छापेमारी

6 months ago admin
  • महाराष्ट्र

आयुष्यच उद्ध्वस्त झाले! त्यांनी महिलेला शब्द दिला, महिलेने सहज विश्वास ठेवला; झाली ८० लाखांची फसवणूक

7 months ago admin
  • महाराष्ट्र

मनोरूग्ण महिलेचं अपहरण, जंगलात नेऊन दोन नराधमांकडून अत्याचार, अमरावतीत खळबळ

7 months ago admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • राजकीय देणग्यांच्या बदल्यात रोख रक्कम; दोन हजार कोटींचा घोटाळा, मुंबईत छापेमारी
  • राजपथ नव्हे आता ‘कर्तव्यपथ’; राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटदरम्यानच्या मार्गाचे दिमाखदार सोहळ्यात लोकार्पण
  • VIDEO: पार्वतीच्या वेशात नाचत होता तरुण; अचानक कोसळला, व्यासपीठावरच प्राण सोडला
  • आयुष्यच उद्ध्वस्त झाले! त्यांनी महिलेला शब्द दिला, महिलेने सहज विश्वास ठेवला; झाली ८० लाखांची फसवणूक
  • मनोरूग्ण महिलेचं अपहरण, जंगलात नेऊन दोन नराधमांकडून अत्याचार, अमरावतीत खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2022
  • August 2022
  • July 2022
  • June 2022
  • May 2022
  • April 2022
  • March 2022
  • February 2022
  • January 2022
  • December 2021
  • November 2021
  • October 2021
  • September 2021

Categories

  • PIB MUMBAI
  • Uncategorized
  • क्रीडा
  • देश / विदेश
  • नवी मुंबई
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • राजकिय
  • रायगड
  • सिनेविश्व

You may have missed

  • महाराष्ट्र

राजकीय देणग्यांच्या बदल्यात रोख रक्कम; दोन हजार कोटींचा घोटाळा, मुंबईत छापेमारी

6 months ago admin
  • देश / विदेश

राजपथ नव्हे आता ‘कर्तव्यपथ’; राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटदरम्यानच्या मार्गाचे दिमाखदार सोहळ्यात लोकार्पण

6 months ago admin
  • देश / विदेश

VIDEO: पार्वतीच्या वेशात नाचत होता तरुण; अचानक कोसळला, व्यासपीठावरच प्राण सोडला

6 months ago admin
  • महाराष्ट्र

आयुष्यच उद्ध्वस्त झाले! त्यांनी महिलेला शब्द दिला, महिलेने सहज विश्वास ठेवला; झाली ८० लाखांची फसवणूक

7 months ago admin
  • महाराष्ट्र

मनोरूग्ण महिलेचं अपहरण, जंगलात नेऊन दोन नराधमांकडून अत्याचार, अमरावतीत खळबळ

7 months ago admin
  • Home
  • रायगड
  • महाराष्ट्र
  • नवी मुंबई
  • मुंबई
  • देश / विदेश
  • राजकिय
  • सिनेविश्व
  • क्रीडा
  • PIB MUMBAI
  • About Us
  • Facebook
  • Twitter
  • Youtube
  • About Us
Copyright © All rights reserved by Aapla Maharashtra Media News | AMM NEWS is registered with MSME | Registration No is UDYAM- MH - 27 - 0025318 | Following Rules by Information of Digital Media Publisher Under Rule 18 of the Information Technology. | CoverNews by AF themes.