Month: November 2021

Messi Wins Ballon d’or : जगज्जेता मेस्सी… सातव्यांदा पटकावला प्रतिष्ठेचा ‘बॅलन डी’ओर!

Argentina's Lionel Messi : अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलर लियोनेल मेस्सीनं पुन्हा एकदा 'बॅलन डी'ओर अवॉर्ड जिंकला आहे. मेस्सीनं अवॉर्ड रेकॉर्ड सातव्यांदा आपल्या...

माथाडी कामगारांना मिळणार प्रशस्त घर, सहा सोसायट्यांच्या पुनर्विकासास मंजुरी

<p style="text-align: justify;"><strong>नवी मुंबई :</strong> नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये काम करणाऱ्या कष्टकरी माथाडी कामगारांचे राहणीमान उंचावणार असून चाळीतून थेट 40...

Vicky – Katrina Wedding : आली समीप लग्नघटीका, विकी कौशल-कतरिना कैफच्या लग्नाची लगीनघाई सुरू

Vicky - Katrina Wedding : राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यात असलेल्या सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे बॉलिवूड स्टार विकी कौशल (Vicky...

पुणेकरांनो सावधान! दक्षिण आफ्रिकेतून शहरात आलेला ‘तो’ रुग्ण करोना पॉझिटिव्ह

पुणे : दक्षिण आफ्रिकेतून ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या व्हेरिएंटचा फैलाव होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर आता दक्षिण आफ्रिकेतून...

IPL 2022 Retention : आयपीएलमधील आठही संघांनी कोणत्या खेळाडूंना रिटेन केले, पाहा संपूर्ण यादी…

नवी दिल्ली : आयपीएलमधील खेळाडू आणि चाहत्यांसाठी आज मोठा दिवस होता. कारण आयपीएलमधील संघ कोणत्या खेळाडूंना संघात कायम ठेवतात, हे...

coronavirus latest updates: एकीकडे चिंता, दुसरीकडे दिलासा; पाहा, ‘अशी’ आहे राज्यात करोनाची ताजी स्थिती!

हायलाइट्स:गेल्या २४ तासांत राज्यात ६७८ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे.गेल्या २४ तासांमध्ये एकूण ९४२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी...

परळी वैजनाथ, योगेश्वरी मंदिर उडविण्याची धमकी देणारा सापडला; केला धक्कादायक खुलासा

हायलाइट्स:योगेश्वरी मंदिरालाही आले धमकीचे पत्रपोलिसांनी आरोप शोधून काढलापोलिस तपासात समोर आली धक्कादायक माहिती बीडः काही दिवसांपूर्वी परळीतील वैजनाथ मंदीर आरडीएक्सने...

Omicron Variant: महाराष्ट्रावर घोंगावतंय ओमिक्रॉनचं संकट; आफ्रिकेतून आलेले ‘ते’ सहा प्रवासी…

हायलाइट्स:आफ्रिकेतून महाराष्ट्रात आलेले सहा प्रवासी करोनाबाधित.राज्याच्या आरोग्य विभागाने माहितीला दिला दुजोरा.जीनोम सीक्वेन्सिंग अहवाल आल्यानंतरच पुढची पावले.नवी दिल्ली: करोना संसर्गाच्या ओमिक्रॉन...

en_USEnglish