OBC Reservation March : भाजपचा मोर्चा पोलिसांनी रोखला; पाटील, मुनगंटीवार, दरेकर, पडळकर ताब्यात
<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसी आरक्षणासाठी भाजपने मंत्रालयावर काढलेला धडक मोर्चा...