देश / विदेश

army jawan dead body found : १६ वर्षे बर्फात दबला होता जवानाचा मृतदेह, कुटुंबीयांवर शोककळा

मुरादनगर, उत्तर प्रदेशः लष्कराचा एखादा जवान शहीद होतो, तेव्हा ही ही घटना दुःखदायक असते. पण बेपत्ता झालेल्या जवानाची १६ वर्षे...

sonia gandhi sharad pawar : … त्यावेळी सोनिया गांधींनी शरद पवारांना PM करायला हवं होतंः रामदास आठवले

इंदूरः काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी ( sonia gandhi ) यांच्या विदेशी वंशाचा मुद्दा २००४ च्या लोकसभा निवडणुकीत गाजला होता. केंद्रीय...

uddhav thackeray amit shah :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत बैठक सुरू

नवी दिल्लीः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीत दाखल झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलग्रस्त १० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची महत्वाची...

काँग्रेसला नवा दम! कन्हय्या कुमार, जिग्नेश मेवाणी यांचा पक्षप्रवेश निश्चित

हायलाइट्स:२८ सप्टेंबर रोजी कन्हय्या, जिग्नेश यांचा पक्षप्रवेश होणारशहीद भगत सिंह जयंतीचा मुहूर्तकाँग्रेसला नवी झळाळी देण्याचा प्रयत्ननवी दिल्ली : येत्या २८...

Kamla Bhasin: प्रख्यात महिलावादी लेखिका-सामाजिक कार्यकर्त्या कमला भसीन यांचं निधन

हायलाइट्स:कमला भसीन यांचं वयाच्या ७५ व्या वर्षी निधनशनिवारी पहाटे घेतला अखेरचा श्वासलेखनाच्या माध्यमातून लैंगिक भेदभावावर परखड भाष्यनवी दिल्ली : प्रसिद्ध...

चन्नी मंत्रिमंडळ विस्तार : राहुल गांधींशी चर्चेनंतर मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब

हायलाइट्स:नव्या मंत्रिमंडळात सात नव्या चेहऱ्यांचा समावेश?अमरिंदर सिंह सरकारमधील काही मंत्र्यांना डच्चू?पदभार स्वीकारल्यानंतर चन्नी यांची तिसऱ्यांदा दिल्लीवारीनवी दिल्ली : पंजाबमध्ये नवनियुक्त...

Gulab Cyclone: ‘गुलाब’ चक्रीवादळ आंध्र प्रदेश, ओडिशाकडे सरकतंय, IMD कडून सतर्कतेचा इशारा

हायलाइट्स:आंध्र प्रदेश, ओडिशाला येलो अलर्टभारतीय हवामान विभागानं दिला इशाराआंध्र प्रदेशात कलिंगपटनममध्ये चक्रीवादळाच्या लँडफॉलची शक्यताकोलकाता : काही महिन्यांपूर्वीच 'यास' चक्रीवादळानं देशातील...

IFS Sneha Dubey: संयुक्त राष्ट्रासमोर पाक पंतप्रधानांना तोंडावर पाडणाऱ्या IFS स्नेहा दुबे चर्चेत

हायलाइट्स:संयुक्त राष्ट्रात 'राईट टू रिप्लाय'चा वापरसंयुक्त राष्ट्रात भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे यांचं पाकिस्तानला प्रत्यूत्तर स्नेहा दुबे यांचं पुण्याच्या फर्ग्युसन...

India Pakistan: ‘आधी, POK रिकामा करा’, आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचं पाक पंतप्रधानांना प्रत्यूत्तर

हायलाइट्स:संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७६ व्या सत्रपाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी भारतावर केले आरोपभारतातील भाजप सरकारवर 'इस्लामोफोबिया'चे आरोपभारतीय अधिकारी स्नेहा दुबे...

Shubham Kumar: थेट अमेरिकेतून फोन… पंतप्रधानांकडून यूपीएससी टॉपर शुभमचं कौतुक

हायलाइट्स:यूपीएससी परीक्षा निकाल २०२०बिहारचा शुभम कुमार देशात पहिलापंतप्रधानांकडून अभिनंदन आणि शुभेच्छा नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगच्या परिक्षेचा निकाल नुकताच...