देश / विदेश

sachin pilot : राजस्थानमध्येही नेतृत्वबदल? सचिन पायलटसोबत राहुल, प्रियांका गांधींची बैठक

नवी दिल्लीः पंजाबमध्ये नेतृत्व बदल केल्यानंतर काँग्रेस हायकमांडच्या रडारवर आता राजस्थान ( sachin pilot meets rahul and priyanka gandhi )...

third covid wave : चांगली बातमी! करोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेची तीव्रता असेल कमीः CSIR

नवी दिल्लीः देशात करोनावरील लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. लसीकरणाबाबत आता वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (CSIR) महासंचालक डॉ....

“Mr 56″ चीनला घाबरतात”, PM मोदींवर राहुल गांधींचा निशाणा

नवी दिल्लीः काँग्रेस नेते राहुल गांधी चीनच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ शेअर केला...

Firing in Court: गोगी-टिल्लू एकेकाळचे मित्र, गँगवॉरचा न थांबलेला सिलसिला

हायलाइट्स:कुख्यात गँगस्टर जितेंद्र गोगी आणि टिल्लू ताजपुरियाएकेकाळचे एकमेकांचे पक्के मित्रपण, एकमेकांच्या जीवावर उठले होतेनवी दिल्ली : दिल्लीच्या रोहिणी कोर्टातच शुक्रवार...

obc issues : महाराष्ट्रात ओबीसींवरून रणकंदन; आता मायावतींनीही भाजपला घेरलं; म्हणाल्या…

लखनऊः महाराष्ट्रात ओबीसींच्या राजकीय आरक्षाणावरून राजकारण तापलं असताना आता बसपा नेत्या मायावतींनीही भाजपवर निशाणा साधला आहे. जातीनिहाय जनगणनेवरून मायावतींनी केंद्राला...

uttar pradesh election : यूपी निवडणूक कोणाच्या नेतृत्वात लढवणार? केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी दिले उत्तर

लखनऊः उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजप-निषाद पार्टीची निवडणुकीसाठी युती झाली आहे. याची घोषणा आज करण्यात आली....

Delhi Firing: न्यायालय परिसरातच कुख्यात गँगस्टर जितेंद्र योगीवर गोळीबार, तिघांचा मृत्यू

हायलाइट्स:दिल्लीतल्या रोहिणी कोर्ट परिसरातील घटना दिवसाढवळ्या न्यायालय परिसरात गोळीबाराची घटना वकिलाच्या पोशाखात मारेकरी न्यायालय परिसरात दाखल झाले होतेनवी दिल्ली :...

kashmir issue : भारताचा संताप! ब्रिटनच्या संसदेत काश्मीरवर चर्चा, आक्षेपार्ह भाषा वापरली

नवी दिल्लीः ब्रिटनमधील खासदारांनी सदस्यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये चर्चेसाठी 'काश्मीरमधील मानवी हक्क' ठराव मांडला आहे. यावर भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त...

ठरलं! भाजप-निषाद पक्ष यूपी विधानसभा निवडणूक एकत्र लढणार

हायलाइट्स:भाजपकडून यूपी निवडणुकांसाठी तयारी सुरू निषाद पक्षासोबत आमची युती आणखीन मजबूत होईल : धर्मेंद्र प्रधान'पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगींच्या नावावर...

Narendra Giri Death: महंत नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरणाच्या तपासाची सूत्रं सीबीआयच्या हाती

हायलाइट्स:सहा सदस्यीय सीबीआय टीम गठीतसीबीआय मुख्यालयातून समिती सदस्य प्रयागराजकडे रवानामहिलेसोबत फोटो 'मॉर्फ' करून नरेंद्र गिरींना ब्लॅकमेल केलं जात होतं?प्रयागराज :...