देश / विदेश

आसाम हिंसाचार : पोलिसांना नागरिकांवर थेट गोळीबाराचे आदेश कुणी दिले?

दिब्रुगढ, आसाम : भारताच्या पूर्वेकडील आसाम राज्यात पुन्हा एकदा हिंसाचाराची घटना घडलीय. दरांग जिल्ह्यात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू...

पंजाब मंत्रिमंडळ विस्तार : राहुल गांधींच्या निवासस्थानी उशिरापर्यंत बैठक

हायलाइट्स:पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ च्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तारात कुणाकुणाला मिळणार संधी?नाराज नेत्यांच्या संख्येत आणखीन भर पडणार?चंदीगड : आगामी पंजाब विधानसभा...

धक्कादायक! खरं सांग… असं विचारत तिने मुलीचा हात उकळत्या तेलात बुडवला

अहमदाबादः गुजरातमधील पाटण जिल्ह्यात एका महिलेने एका किशोरवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलगी खोटं बोलत नाहीए ना,...

amarinder singh : ‘काँग्रेसमध्ये रागाला स्थान नाही, पण अपमान आणि छळासाठी आहे?’

चंदिगडः पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग ( amarinder singh ) हे सतत काँग्रेस हायकमांडला टीकेचं लक्ष्य करत आहेत....

school roof collapsed : विद्यार्थ्यांवर शाळेचं छत कोसळलं, २५ हून अधिक जखमी; अनेक विद्यार्थी गंभीर

सोनिपतः सोनीपतच्या गन्नौर येथील जीवानंद शाळेचं छत कोसळल्यानं गुरुवारी मोठी दुर्घटना घडली. या घटनेत सुमारे २५ विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली....

Bhabanipur Bypoll : ‘यापुढेही मला जर मुख्यमंत्री म्हणून बघायचं असेल, तर…’

कोलकाताः पश्चिम बंगालच्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघात ३० सप्टेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. संपूर्ण देशाच्या नजरा विधानसभेच्या या मतदारसंघावर आहेत. कारण खुद्द...

uri loc : कट उधळला; काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगरः पाकिस्तानला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LOC) रामपूर सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने गुरुवारी मोठी कारवाई केली. या कारवाईत ३ दहशतवादी...

vaccine at home : लसीकरणासाठी केंद्राच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी; ‘… त्यांचे होणार घरीच लसीकरण’

नवी दिल्लीः देशात करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या ही सातत्याने कमी होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशातील सुमारे ३१ हजार जणांना...

supreme court : करोना व्यवस्थापनावरून सुप्रीम कोर्टाची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप; म्हणाले…

नवी दिल्लीः करोना संसर्गाचा सामना करण्यासाठी सरकारने केलेल्या व्यवस्थेचे सुप्रीम कोर्टाने ( supreme court ) आज कौतुक केले. लोकसंख्या, लसीवरील...

Bihar Court: न्यायालयानं जामिनासाठी आरोपीसमोर ठेवली महिलांचे कपडे धुण्याची अट

हायलाइट्स:२० वर्षीय आरोपीवर महिलांच्या छेडछाडीचा आरोपएप्रिल महिन्यापासून आरोपी तुरुंगात बंदव्यवसायानं धोबी असलेल्या आरोपीला समाजसेवेची इच्छामधुबनी, बिहार : बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातून...