admin

‘हे तुमचं प्रोडक्शन हाऊस नाही…!’ उशिरा येण्यावरुन समीर वानखेडेंनी अनन्या पांडेला फटकारलं

NCB update : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey)हिला चांगलंच फटकारलं असल्याची माहिती सूत्रांकडून...

कॅबची जागा बदलल्याने विमानतळावर गोंधळ

म. टा. प्रतिनिधी,मुंबई कॅब पकडण्याची जागा बदलल्याने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी रात्री गोंधळ उडाला. काही प्रवाशांना याबाबत माहिती...

आज फक्त हिंदू नव्हे, हिंदुस्थानच संकटात आहे; शिवसेनेचा हल्लाबोल

हायलाइट्स:हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोलकाश्मीर व बांगलादेशातील हल्ल्यांचे दिले दाखलेहिंदुत्वावरील फुकाची प्रवचनं आता बंद करा - शिवसेनामुंबई: '१०० कोटी लसींचं...

ध्वनिप्रदूषण घटेल, पण वायूप्रदूषणाचे काय?

म. टा. विशेष प्रतिनिधी,मुंबईदिवाळीच्या आधी आवाज फाऊंडेशन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणारी फटाके चाचणी गुरुवारी...

शाहरुखला ही चिंता सतावतेय, माझ्या नावामुळे मुलांचे करिअर खराब होऊ शकते…

मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने चित्रपटांनी आणि शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'दीवाना' या चित्रपटातून  चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या शाहरुखने...

मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; लोकल विलंबाने धावणार

म. टा. प्रतिनिधी, मुंबईठाणे-कल्याण आणि पनवेल-वाशी रेल्वे स्थानकादरम्यान मध्य रेल्वेने रविवारी, उद्या मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेने सांताक्रुझ ते...

धक्कादायक! अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या पतीचा सुपारी देऊन खून

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादएक लाख रुपयांची सुपारी देऊन पत्नीने अनैतिक संबंधामध्ये अडथळा ठरणाऱ्या पतीचा खून केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी...

साखर उद्योगाला ‘अच्छे दिन’; शेतकरी मोजणार नोटाच नोटा

हायलाइट्स:साखर उद्योगाला यंदा अच्छे दिनएकरकमी एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांमध्ये स्पर्धाशेतकऱ्यांना होणार मोठा फायदाकोल्हापूर: गेल्या दहा वर्षात यंदा प्रथमच साखर उद्योगाला...

en_USEnglish