‘हम बहोत गंभीर है, अभी स्टॅम्प पेपरपे लिखके दू’; ‘तो’ प्रश्न विचारताच अजितदादा वैतागले
मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारला ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास मंजुरी दिल्यानंतर विरोधकांनी महाराष्ट्र सरकारवर टीकेची झोड...