महाराष्ट्र

हृदयासंबंधी त्रासामुळे नारायण राणे लिलावती रुग्णालयात दाखल

मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना हृदयासंबंधी त्रास होऊ लागल्याने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे....

‘कधीही हाक मारावी, छत्रपती त्याच्या सेवेसाठी हजर राहणार’; संभाजीराजे कोणाला म्हणाले

मुंबई:संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत राजेंनी ही मोठी घोषणा केली. निवडणुकीत घोडेबाजार होऊ...

मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीत काय घडलं? संभाजीराजेंनी सांगितली Inside Story

मुंबईः छत्रपती संभाजी राजे यांनी राज्यसभेची निवडणूक लढणार नसल्याची मोठी घोषणा केली आहे. आज मुंबई येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी...

घोडेबाजार टाळण्यासाठी राज्यसभा निवडणूक लढवणार नाही; संभाजीराजेंची मोठी घोषणा

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यानंतर अखेर संभाजीराजे छत्रपती यांनी ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय...

परशुराम घाटातून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

रत्नागिरीः गेल्या महिनाभर कामासाठी दररोज काहीवेळ वाहतुकीसाठी बंद करावा लागत असलेला परशुराम घाट आता पुन्हा सुरू करण्यात आला आहे. मुंबई-...

१०० कोटींची खंडणी, दंडकारण्यातील नक्षलवाद्यांचा हस्तक्षेप सुरक्षा दलांच्या रडारवर

मटा विदर्भ वेध म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली : तेंदूपत्ता हंगामात माओवाद्यांना दंडकारण्यातून शंभर कोटींहून अधिकची खंडणी मिळते. गडचिरोली जिल्ह्यातून पाच...

अनिल परब यांच्याशी संबंधित रिसॉर्टवर ईडीकडून तब्बल १६ तास कसून चौकशी; कोणती माहिती हाती लागली?

रत्नागिरी : शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याभोवती सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने कारवाईचा फास आवळला आहे. गुरुवारी...

मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत; लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने

मुंबई : वीजप्रवाह खंडित झाल्याने मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील अप आणि डाऊन दिशेला जाणाऱ्या...

मिरजेतील फार्म हाऊसवर छापा; लाखो रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त

सांगली : पुणे सीमा शुल्क विभागाकडून मिरज तालुक्यातल्या वड्डी याठिकाणी छापा टाकून लाखो रुपयांचा अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला...

पुणे शहर, जिल्ह्यातील २७ शाळा बोगस; या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे जिल्हा परिषदेचे आवाहन

पुणे : यंदाच्या २०२२-२३ एक नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. या दृष्टीने पालकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. तुम्ही जर...

en_USEnglish