अथांग समुद्राच्या साक्षीनं लोकप्रिय अभिनेत्रीचा साखरपुडा; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल आपणही असंच करुया
मुंबई : लगीनघाईच्या या वातावरणामध्ये आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीनं जोडीदारावर प्रेम व्यक्त करत त्याला जगासमोर आणलं आहे. बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये...