devendra fadnavis: किरीट सोमय्या स्थानबद्ध; देवेंद्र फडणवीस यांनी केला राज्य सरकारचा निषेध
हायलाइट्स:भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची कोल्हापुरात प्रवेश करण्याची मनाई. त्यानंतर सोमय्या यांना त्यांच्या कार्यालयात पोलिसांनी...