महाराष्ट्र

भाजप लढणार राज्यसभेची जागा; उमेदवार पण ठरला

हायलाइट्स:राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी चार ऑक्टोबरला मतदानराजीव सातव यांच्या निधनानं राज्यसभेची जागा रिक्तभाजप लढणार राज्यसभेची जागा पुणेः काँग्रेसचे युवा नेते राजीव सातव...

चंद्रकांत पाटलांकडून हसन मुश्रीफांना भाजपमध्ये येण्याची ऑफर; देवेंद्र फडणवीस म्हणतात…

मुंबईः भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी (kirit somaiya) राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांच्यावर घोटाळ्याचे आरोप...

पिंपरीत ‘या’ स्पामध्ये सुरू होता धक्कादायक प्रकार, छापा टाकताच पोलिसही हादरले

हायलाइट्स:पिंपरीत 'या' स्पामध्ये सुरू होता धक्कादायक प्रकारछापा टाकताच पोलिसही हादरलेवेश्या व्यवसायातून चार महिलांची सुटकापिंपरी : वाकड येथील ग्रीन व्हिलेज स्पा...

पुढचा नंबर काँग्रेसचा! चंद्रकांत पाटील म्हणाले, दोन दिवसांत…

हायलाइट्स:हसन मुश्रीफ यांच्या आरोपांना चंद्रकांत पाटलांचे उत्तरमुश्रीफ यांना भाजप प्रवेशाची ऑफर दिलीच नव्हती - पाटीलमी कशाचाही मास्टरमाइंड नाही, मुश्रीफ यांनी...

‘सोमय्यांच्या आरोपांमागे भाजपचं षडयंत्र; चंद्रकांत पाटील मास्टरमाईंड’

मुंबईः भाजपचे नेते किरीट सोमय्यांच्या (kirit somaiya) आरोपामागे भाजपचे षडयंत्र आहे. त्याचे आरोप खोटे व बिनबुडाचे असून त्यामागे भाजपचे प्रदेशाध्यक्ष...

‘किरीट सोमय्यांवरील कारवाई गृहमंत्रालयाकडून; CMO चा संबंध नाही’

हायलाइट्स:किरीट सोमय्या यांना कराड येथे केली पोलिसांनी अटकसोमय्यांच्या अटकेवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपखासदार संजय राऊत म्हणाले, कारवाई गृहमंत्रालयाकडूनमुंबई: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ...

धावत्या ट्रेनमध्ये चढताना वृद्धेचा तोल गेला अन्…; पाहा व्हिडिओ

हायलाइट्स:धावती ट्रेन पकडणं महिलेला पडलं महागातधावत्या ट्रेनमध्ये चढताना वृद्धेचा तोल गेलामहिला गंभीररित्या जखमी वसईः धावत्या ट्रेनमध्ये चढणे एका वृद्ध महिलेच्या...

‘मोदींवर तर देश विकल्याचा आरोप होतोय, त्यांचं सरकार पडलं का?’

हायलाइट्स:किरीट सोमय्यांच्या आरोपांना संजय राऊत यांचं उत्तरसोमय्या केंद्राच्या इशाऱ्यावर आरोप करताहेत - राऊतआरोपांमुळं सरकार पडत नाही, नाहीतर मोदींचंही पडलं असतं...

गावात शिरणाऱ्या तलावाच्या पाण्याची दिशा बदलवण्यासाठी टोकाचं पाऊल, महिलेने जे केलं ते वाचून हादराल

हायलाइट्स:गावात शिरणाऱ्या तलावाच्या पाण्याची दिशा बदलवण्यासाठी टोकाचं पाऊलप्रशासन सुस्तपणे काम करत असल्याने नागरिकांचं आंदोलनआंदोलनकर्त्यांचा पाण्यात ठिय्याअमरावती : दर्यापुर तालुक्यातील लोटवाडा...

‘मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडण्याची फडणवीस- चंद्रकांत पाटलांची सूचना’

साताराः भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya) यांना कराड पोलिसांनी कोल्हापूरला जाण्यासाठी रोखल्यानंतर सोमय्यांनी कराड येथे पत्रकार परिषद घेत...

en_USEnglish