महाराष्ट्र

Farmer Suicide: परभणीत अनंत चतुर्दशी दिवशीच तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

हायलाइट्स:अनंत चतुर्दशी दिवशीच तरुण शेतकऱ्याची आत्महत्याशेतातील चिंचेच्या झाडाला गळफास लावून घेतला.कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवन संपवले.परभणी:अनंत चतुर्दशी दिवशी परभणी जिल्ह्यातील पेडगाव येथील...

Girish Mahajan: गणेश विसर्जनादिवशीच सरकारच्या विसर्जनावर ‘या’ नेत्याचे मोठे विधान

हायलाइट्स:महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेत्यांचे हल्ले सुरूच.आता गिरीश महाजन यांनी सरकारवर साधला निशाणा.या सरकारचे विसर्जन व्हावे ही जनतेचीच इच्छा: महाजनजळगाव:...

Pune Ganeshotsav: पोलीस आयुक्तांनी पुणेकरांचे मानले मनापासून आभार; कारण…

हायलाइट्स:पुण्यात साधेपणाने आणि शिस्तबद्धपणे गणेशोत्सव साजरा.पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी जारी केले निवेदन.सहकार्यासाठी पुणेकरांचे मनापासून मानले आभार.पुणे: करोना संकटाच्या सावटाखाली...

Kirit Somaiya: कोल्हापुरात जमावबंदीचे आदेश; किरीट सोमय्यांना जिल्ह्याच्या सीमेवर रोखले जाईल?

हायलाइट्स:माजी खासदार किरीट सोमय्या कोल्हापूरला रवाना.कोल्हापुरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. हे पाहता सोमय्या यांना कोल्हापूरच्या सीमेवरच रोखले जाण्याची शक्यता.कोल्हापूर:...

ncp protest against somaiya: पोलिसांच्या विरोधांनंतरही किरीट सोमय्या कोल्हापूरला रवाना; राष्ट्रवादीची ‘पायताण’ निदर्शने

हायलाइट्स:भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या कोल्हापूरला रवाना.सेनापती संताजीराव घोरपडे साखर कारखान्याची पाहणी करणार.राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कोल्हापुरी पायताण दाखवून सोमय्यांविरोधात निदर्शने.कोल्हापूरग्रामविकास...

Ganpati Visarjan Updates: मुंबईत गणेश विसर्जनादरम्यान चार मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश

हायलाइट्स:मुंबईत गणेश विसर्जनादरम्यान दुर्घटना.वर्सोवा गाव येथे समुद्रात चार मुलं बुडाली.दोन मुलांना वाचवण्यात यश, दोघे बेपत्ता.मुंबई: मुंबईतील वर्सोवा बीच येथे गणेश...

corona latest updates: मोठा दिलासा! आज बरे होणाऱ्या करोना रुग्णांमध्ये मोठी वाढ, सक्रिय रुग्णही घटले

हायलाइट्स:गेल्या २४ तासांत राज्यात ३ हजार ४१३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.गेल्या २४ तासांमध्ये एकूण ८ हजार ३२६ करोना बाधित...

Chandrakant Patil: ‘सोमय्या दहशतवादी, दरोडेखोर, बलात्कारी आहेत का?’; पाटील भडकले

हायलाइट्स:किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात जाण्यास मनाई.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा संताप.महाराष्ट्रात लोकशाही संपली आहे का?: पाटीलमुंबई: किरीट सोमय्या हे दहशतवादी,...

devendra fadnavis: किरीट सोमय्या स्थानबद्ध; देवेंद्र फडणवीस यांनी केला राज्य सरकारचा निषेध

हायलाइट्स:भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची कोल्हापुरात प्रवेश करण्याची मनाई. त्यानंतर सोमय्या यांना त्यांच्या कार्यालयात पोलिसांनी...

Kirit Somaiya: पोलिसांनी मला चार तास डांबून ठेवले!; घराबाहेर पडताच सोमय्यांनी केला ‘हा’ आरोप

हायलाइट्स:भाजप नेते किरीट सोमय्या अखेर मुलुंडमधून निघाले.गिरगाव चौपाटीवर विसर्जनाला लावली हजेरी.महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरकडे होणार रवाना.मुंबई:भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर...

en_USEnglish