महाराष्ट्र

Bal Bothe: बाळ बोठेविरुद्ध आणखी एक दोषारोपपत्र; नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या

हायलाइट्स:बाळ बोठेविरुद्ध आणखी एक दोषारोपपत्र.कोठडीत असताना केला मोबाइलचा वापर.रेखा जरे खून प्रकरणात बोठे मुख्य आरोपी.अहमदनगर :रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य...

pritam munde: ज्यामुळे पंतप्रधान मोदींवर टीका होते, तोच गुण खासदार प्रीतम मुंडे यांचा आवडता

हायलाइट्स:भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खास गुणाची प्रशंसा.पत्रकार परिषद न घेणे हा पंतप्रधान मोदी यांचा...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांचा भाजपवर निशाणा; म्हणाले…

हायलाइट्स:सर्व कार्यकर्त्यांनी संयम बाळगावामाझी तब्येत उत्तम, काळजीचे काहीही कारण नाहीग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहनकोल्हापूर: 'सर्व कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा. माझी...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांचा भाजपवर निशाणा; म्हणाले…

हायलाइट्स:सर्व कार्यकर्त्यांनी संयम बाळगावामाझी तब्येत उत्तम, काळजीचे काहीही कारण नाहीग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहनकोल्हापूर: 'सर्व कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा. माझी...

…म्हणून मला माजी मंत्री म्हणू नका असं म्हणालो; चंद्रकांत पाटलांनी केला खुलासा

हायलाइट्स:चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरुन चर्चामाजी मंत्री म्हणू नको वक्तव्यावरुन खळबळअखेर चंद्रकांत पाटलांनी केला खुलासापुणेः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil)...

‘संजय राऊतांच्या अंगात आलं आणि महाविकास आघाडी स्थापन झाली’

हायलाइट्स:संजय राऊतांमुळं महाविकास आघाडी सरकारकाँग्रेस नेत्याची चौफेर फटकेबाजीमहाविकास आघाडीचे श्रेय संजय राऊतांना सोलापूरः विधानसभा निवडणुकांनंतर भाजप- शिवसेना युती तुटली आणि...

साताराः आसले गावच्या सुपुत्राला लडाखमध्ये वीरमरण

साताराः वाई तालुक्यातील आसले गावचे सुपुत्र सोमनाथ मांढरे यांना लडाख येथे देशसेवा बजावताना वीरमरण आले. लडाख येखे मांढरे यांची पहाटेपासून...

मुंबईत भाजप परप्रांतीय कोणाला मानत आहे?; शिवसेनेचा सवाल

हायलाइट्स:परप्रांतीयांच्या मुद्द्यावरुन राजकारण तापणारशिवसेनेचा भाजपला टोलाचंद्रकांत पाटलांच्या त्या विधानावरुन टीका मुंबईः 'साकीनाक्यातील बलात्कार प्रकरणानंतर भाजपने परप्रांतीयांचा मुद्दा उकरुन काढला. मुंबईत...

चक्क बैलगाडीत मृतदेह टाकून केली नदी पार; नरसापूर ग्रामस्थांचे हाल सुरूच

हायलाइट्स:परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात नरसापूर गावाकडे जाणाऱ्या करपरा नदीवर नसल्याने ग्रामस्थांचे हाल.गेल्याच महिन्यात या नदीत एक ग्रामस्थ वाहून गेल्याची घटना...

en_USEnglish