रायगड

प्रजासत्ताक दिनी मोहोपाडा येथे BS4 अभियान संपन्न.

आज दिनांक २६ जानेवारी २०२२ रोजी बामसेफ संघटने तर्फे रसायनी येथील मोहोपाडा बाजारपेठेत भारतीय संविधान , संवर्धन , सुरक्षा ,...

Raigad News : श्रीवर्धनमध्ये जीवना बंदरातील नौकेला जलसमाधी, मृत्यूशी झुंज देत ४ खलाशी…

हायलाइट्स:श्रीवर्धनजवळ जीवना बंदर येथील नौकेला जलसमाधीचार खलाशी बालंबाल बचावलेनौका आणि जाळे असे एकूण १२ ते १४ लाखांचे नुकसाननुकसान भरपाई देण्याची...

सामाजिक बांधिलकी जपत डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे बांधवांनी राबवले स्वच्छता अभियान, बौध्द भिख्खू संघ सुद्धा या अभियानात सामील….

रसायनी प्रतिनिधी/ २३जानेवारी: आज दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन रसायनी येथे सामाजिक बांधिलकी जपत स्वच्छता अभियान राबविण्यात...

विरोधक कितीही टीका करोत, पण उद्धव ठाकरेंचं कामच बोलतं, बाळासाहेब थोरातांची स्तुतीसुमने

हायलाइट्स:मुख्यमंत्र्यांचं काम महत्त्वाचे आहे, निर्णय महत्त्वाचे आहेतआजघडीला देशातील पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचा क्रमांक लागतोमेहबुब जमादार, रायगड: मुख्यमंत्री उद्धव...

लोखंडी खाबांच्या छिद्रात अडकला साप; निघता निघत नव्हता आणि…

हायलाइट्स:लोखंडी खांबाच्या छिद्रात अडकला साप.सर्पमित्रांच्या अथक प्रयत्नांनी केली सापाची सुटका.खोपोलीतील ऋषिवन रिसॉर्टमध्ये घडली घटना.खोपोली: एका खांबाच्या छिद्रात अडकलेल्या सापाला सर्पमित्रांनी...

अथक प्रयत्नांतू लोखंडी खांबाच्या होलमध्ये अडकलेल्या त्या सापाची सुखरूप सुटका.

खालापूर प्रतिनिधी ;- श्री दिपक जगताप खोपोली शहरात असलेल्या रिशिवन रिसॉर्टमध्ये माळी काम करणाऱ्या महिलेने एका खांबाजवळ बराच वेळ सापाची...

वाह! माथेरानमध्ये आता ई रिक्षा; शेकडो वर्षांच्या अमानवीय प्रथेतील हातरिक्षाच्या जोखडातून तरुणांची सुटका

हायलाइट्स:माथेरान सनियंत्रण समितीचा निर्णयप्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण तज्ज्ञांचीही सहमतीहातरिक्षाच्या जोखडातून स्थानिक तरुणांची लवकरच सुटकाMahesh.Chemte@timesgroup.com@mchemteMTम. टा. प्रतिनिधी, मुंबईशेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या...

Raigad Nagarpanchayat Election Result : रायगडमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची मुसंडी, भाजप फक्त…

हायलाइट्स:रायगडमधील सहा नगरपंचायत निवडणुकांचा निकालराष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने मारली जोरदार मुसंडीखालापूरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी उधळला जेसीबीने गुलालमेहबुब जमादार| रायगड: राज्यातील नगरपंचायत निवडणुकांचे...

LIVE: कोकणातील नगरपंचायत निवडणुकीत मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, थोड्याचवेळात निकाल

हायलाइट्स:या सर्व जागांवर विविध राजकीय पक्षांमधील मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहेकोकणात पुन्हा एकदा राणे कुटुंबीय विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत...

Maharashtra corona third wave: तिसरी लाट ओसरतेय; ५ मुद्द्यांमधून समजून घ्या करोना रुग्ण कमी होण्याची कारणे

हायलाइट्स:महाराष्ट्रात झपाट्याने कमी होताहेत करोना रुग्णराज्यातील करोनाची तिसरी लाट संपुष्टात आली का?कमी चाचण्यांमुळे रुग्णसंख्या घटतेय३१ जानेवारीपर्यंत राज्यातील रुग्णसंख्या कमी होणारमुंबई:...