जम्मू काश्मीर

अभिनेत्रीच्या हत्येनंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांकडून चोख प्रत्युत्तर; दोन्ही दहशतवादी ठार

जम्मू काश्मीर : बडगाम जिल्ह्यातील चादूरा येथे दोन दहशतवाद्यांनी टीव्ही अभिनेत्रीची गोळ्या घालून हत्या केल्याने खळबळ उडाली होती. या घटनेनंतर...

काश्मिरी पंडितांना वाचवायचं असेल तर…; फारूख अब्दुल्ला यांचं पुन्हा मोठं वक्तव्य

जम्मू-काश्मीर : काश्मिरी पंडितांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे पुन्हा एकदा वातावरण तापू लागलं आहे. राहुल भट या तरुणाच्या हत्येनंतर सुरू झालेल्या...

जम्मू काश्मीर ते ताजिकिस्तान हादरलं, भूकंपाचे ५.३ रिश्टर स्केलचे धक्के

जम्मू: जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) आज पहाटे भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. हे धक्के ५.३ रिश्टर स्केलचे असल्याची नोंद झाली आहे....

Kashmir Files चे समर्थन करणारे मोदी सरकार अडचणीत; गृहमंत्रालयाने वाढवली डोकेदुखी

नवी दिल्ली : काश्मिरी पंडितांच्या पलायनावर आधारित 'द काश्मीर फाईल्स' या सिनेमाबाबत (The Kashmir Files Movie) देशभरात वादळी चर्चा सुरू...

Kashmir Terror Attack: काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; पोलीस कॉन्स्टेबल शहीद, भरवस्तीतच…

श्रीनगर:जम्मू काश्मीर येथील अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी भरवस्तीत घुसून हल्ला केला असून अंदाधुंद गोळीबारात पोलीस हेड कॉन्स्टेबल शहीद झाला आहे. या हल्ल्यानंतर...

Delhi IED Case: दिल्लीत दहशतवाद्यांनी प्लांट केला होता बॉम्ब!; ‘या’ पत्रामुळे उडाली खळबळ

हायलाइट्स:दिल्लीतील गाझीपूरमध्ये बॉम्बस्फोटाचा कट होता.मुजाहिदीन गजवात उल हिंदने स्वीकारली जबाबदारी.धमकीचं पत्र; काश्मीर, पंजाब पोलिसांनाही इशारा.नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या आधी राजधानी...

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, काश्मीरमधून ड्रग्ज तस्कराला अटक

<p><strong>Mumbai:</strong> मुंबई गुन्हे शाखेनं काश्मीरच्या श्रीनगरच्या परिसरातून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एकास अटक केलीय. मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 6 नं...

वैष्णोदेवी मंदिरात नेमकं काय घडलं? कशामुळं झाली चेंगराचेंगरी? प्रत्यक्षदर्शी म्हणतात…

जम्मू: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी वैष्णोदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळं देशभरातून तीव्र दु:ख व्यक्त होत आहे. इतके मोठे देवस्थान आणि...

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दुर्दैवी घटना; वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी, १२ भाविकांचा मृत्यू

जम्मू: लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या वैष्णोदेवी मंदिरात (Vaishno Devi Shrine Stampede) नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुर्दैवी घटना घडली आहे. दर्शनासाठी...

Srinagar Terror Attack: काश्मीर हादरलं; सशस्त्र दलाच्या बसवर अतिरेकी हल्ला; २ पोलीस शहीद, १२ जखमी

हायलाइट्स:जम्मू काश्मीर दहशतवादी हल्ल्याने हादरलं.श्रीनगरमध्ये सशस्त्र पोलीस दलाच्या बसवर हल्ला.हल्ल्यात दोन पोलीस शहीद, १४ जण जखमी.श्रीनगर: जम्मू काश्मीरमधून धक्कादायक बातमी...