डोंबिवली

सिलेंडरमधून गॅस चोरणारे दोघे अटकेत, लोखंडी पिन आणि पाईपच्या सहाय्याने करायचे गॅस चोरी 

<p><strong>डोंबिवली:</strong> सिलेंडरमधून गॅस चोरुन तो गरजू लोकांना दुप्पट किंमतीत विकणाऱ्या दोघांना डोंबिवली मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघे लोखंडी...

पाच जणांच्या मृत्यूनंतर महापालिकेला जाग, डोंबिवलीतील संदप खदाणीच्या जागी हौदाची निर्मिती होणार

<p><strong>डोंबिवली:</strong> डोंबिवलीतील संदप खदाणीमध्ये पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर अखेर महापालिकेला जाग आली आहे. या खदाणीच्या ठिकाणी आता टाकी आणि...

Kalyan Dombivali : कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचा मनसेला पुन्हा एकदा ‘दे धक्का’

<p>कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचा मनसेला पुन्हा एकदा 'दे धक्का'. दोन माजी नगरसेवकांसह मनसे पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार.&nbsp;</p> Source link

shiv sena and mns: डोंबिवलीत आता शिवसेना-मनसेतून जात नाही विस्तव; वादाचा व्हिडिओ व्हायरल

डोंबिवली: डोंबिवलीत गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजप मध्ये राजकरण पेटले असताना आता डोंबिवली ग्रामीण परिसरात पाणी प्रश्नावरून शिवसेना-मनसे मध्ये वातावरण तापल्याचे...

Dombivli Crime : डोंबिवलीत भाजप कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला, डोळ्यांत मिरची पूड फेकली अन्…

डोंबिवली : डोंबिवलीत भाजपच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना सोमवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली. भाजपचा कार्यकर्ता दुकानात बसला असताना,...

Shinde vs Patil: ‘आता तुम्हाला बॅनर लावावा लागेल’; शिवसेनेने काढला मनसे आमदारांना चिमटा

डोंबिवली:डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागातील रस्ते विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला होता, मात्र काम सुरु झाले नव्हते. त्यासाठी बॅनर लावून...

Husband Shot Himself: धक्कादायक! आधी ‘त्याने’ पत्नीवर चाकू हल्ला केला, नंतर स्वत:वर गोळी झाडली

डोंबिवली: आपल्या पत्नीवर चाकूने हल्ला करत तिला जखमी करत फरार झालेला पती सोमनाथ रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी...

डोंबिवलीतील प्रदूषण दूर होणार, ‘ते’ कारखाने होणार स्थलांतरित

म. टा.खास प्रतिनिधी : डोंबिवली शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक, धोकादायक, अतिधोकादायक असे १५६ कारखाने स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्य...

राज्य सरकारचा मोठा निर्णय; डोंबिवलीतील १५६ धोकादायक कारखाने स्थलांतरीत होणार

डोंबिवली : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि वादाचा विषय ठरलेला धोकादायक रासायनिक कारखाने स्थलांतराचा मुद्दा अखेर संपुष्टात येणार आहे....

कधीतरी तयार झालेला रस्तासुद्धा दाखवा; शिवसेनेच्या बॅनरवर मनसेची; पोस्टकार्ड’ने टीका

<p><strong>कल्याण:</strong> डोंबिवली एमआयडीसी रस्त्यासाठी मंजूर झालेल्या निधीवरुन आता शिवसेना-मनसे चांगलीच जुंपली आहे. डोंबिवली एमआयडीसीतील रस्त्यांसाठी 110 कोटी रुपये मंजूर केल्याचे...

en_USEnglish