दहशतवाद्यांचा खात्मा

अभिनेत्रीच्या हत्येनंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांकडून चोख प्रत्युत्तर; दोन्ही दहशतवादी ठार

जम्मू काश्मीर : बडगाम जिल्ह्यातील चादूरा येथे दोन दहशतवाद्यांनी टीव्ही अभिनेत्रीची गोळ्या घालून हत्या केल्याने खळबळ उडाली होती. या घटनेनंतर...