नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो

‘रिया चक्रवर्तीनेच सुशांतसाठी खरेदी केले ड्रग्ज’, अभिनेत्रीविरोधात NCB ने कोर्टात दाखल केले आरोप

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput Drug Case) याच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या ड्रग प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी...

मोठी बातमी: अरबी समुद्रात २ हजार कोटींचे ड्रग्ज जप्त; पाक-मुंबई कनेक्शन?

नवी दिल्ली: अरबी समुद्रात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबी आणि भारतीय नौदल यांनी संयुक्तपणे धाडसी कारवाई करत ड्रग्ज तस्करांना मोठा...

Sameer Wankhede: समीर वानखेडे यांच्यानंतर NCB मुंबईचा नवा बॉस कोण?; तूर्त ‘या’ अधिकाऱ्याकडे धुरा

हायलाइट्स:समीर वानखेडे यांच्यानंतर एनसीबी मुंबईला नव्या बॉसची प्रतीक्षा.इंदूर विभागीय संचालक बृजेंद्र चौधरी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार.सोळा महिन्यांनंतर वानखेडे यांची पुन्हा डीआरआयमध्ये...

Sameer Wankhede: समीर वानखेडे यांना एनसीबीत मुदतवाढ मिळेल असा अंदाज होता, पण…

हायलाइट्स:समीर वानखेडे यांना अखेर एनसीबीतून निरोप.एनसीबीतील इनिंग अनेक कारणांनी ठरली वादळी.आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे आले चर्चेत.नवी दिल्ली: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो...

‘त्या’ पाच ड्रग्ज केस ट्रान्सफर करा!; NCBचं महाराष्ट्राच्या डीजींना पत्र, शहांचा आदेश?

हायलाइट्स:एनसीबी डीजींनी महाराष्ट्राच्या डीजींना लिहिलं पत्र.राज्य पोलिसांकडील पाच प्रकरणे वर्ग करण्यासाठी पत्र.अमित शहांचा उल्लेख; मलिक यांनी विचारला सवाल.नवी दिल्ली: नार्कोटिक्स...

मुंबईत NCB ची पुन्हा मोठी कारवाई; या भागातून जप्त केले कोट्यवधींचे हेरॉइन

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मंगळवारी मुंबईत अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील विलेपार्ले परिसरातून कोट्यवधी रुपये किंमतीचा हेरॉइनचा...

एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा! वाचा संपूर्ण प्रकरण

Aryan Khan Drugs Case: क्रुझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात...

Sameer Wankkhede: वरिष्ठांकडून बोलावणं नसताना समीर वानखेडे दिल्लीत का पोहचले?

हायलाइट्स:एनसीबी अधिकारी समीर वानखेडे दिल्लीतसंशयाचं जाळं आणखीनचं घट्टवानखेडे दिल्लीत नेमके कशासाठी पोहचले?नवी दिल्ली :आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे...

मुंबई पोलीस आणि केंद्रीय यंत्रणा पुन्हा आमनेसामने; प्रभाकर साईलची पोलिसांत धाव

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईनार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) च्या अधिकाऱ्यांवर खंडणीचे आरोप करून खळबळ उडवून दिल्यानंतर प्रभाकर साईल याने सोमवारी...

मानखुर्द, गोवंडी ड्रग्जचे केंद्र

मुंबई :मुंबईत एका बाजूला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो सेलिब्रिटींची धरपकड करीत असताना दुसरीकडे मुंबई पोलिसांनी ड्रग्जची साखळी उद्ध्वस्त करण्यावर लक्ष केंद्रित...

en_USEnglish