नाशिक

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका तरुणाचा खून झाल्याचं उघड

नाशिक : शहरातील द्वारका चौकात खून झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याचं शवविच्छेदनात उघड झालं आहे....

पुण्यातून आलेल्या व्यक्तीचा नाशिकमध्ये खून; शहरात चार दिवसांत तिसरी घटना

नाशिक : नाशिक शहर आणखी एका हत्याकाडांने हादरलं आहे. शहरात शुक्रवारी पहाटे अज्ञात टोळक्याने केलेल्या हल्ल्यात मूळ पुणे येथील रहिवासी...

१३ वर्षांनी पायात जोडवे, कपाळावर लाल टिकली, हेरवाड पॅटर्ननंतर ७६ वर्षीय आजींनी परंपरेची चौकट तोडली

नाशिक: विधवापण कोणाच्याच नशिबी नको, अशीच प्रत्येक स्त्रीची भावना असते. मात्र, विधवापण आलं की स्त्रीला अधिक यातना होतात. कुंकू लावायचे...

नाशिकमध्ये पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय; १६ ठिकाणी ‘नो ड्रोन फ्लाइंग झोन’ घोषित

सौरभ बेंडाळे | नाशिक: नाशिक शहरात १६ ठिकाणी ‘नो ड्रोन फ्लाइंग झोन’ घोषित करण्यात आला आहे. अमृतसरमध्ये ९ मे रोजी...

मित्रांवर काळाचा घाला, कार्यक्रमावरून घरी परतत असताना अपघात, चौघांचा मृत्यू

नाशिक: चार मित्रांवर काळाने घाला घातला आहे. कार्यक्रमावरून घरी परत येत असताना कारचा भीषण अपघात होऊन या अपघातात चार मित्रांचा...

अखेर अजित पवार-भुजबळ दिलजमाई; तब्बल ८ वर्षांनंतर येवल्यात एकत्रित कार्यक्रम

नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Ajit Pawar And Chhagan Bhujbal) यांच्यातील नव्या 'केमिस्ट्री'चा...

Nashikच्या आयुक्तांचे मशिंदींसह सर्वधर्मिय धार्मिक स्थळांवरील भोंग्याना परवानगी आवश्यक असल्याचे आदेश

<p>Nashik :&nbsp; राज्य सरकार दोन दिवसात निर्णय घेतील. मात्र दुसरीकडे नाशिकच्या आयुक्तांनी मशिंदींसह सर्वधर्मिय धार्मिक स्थळांवरील भोंग्यासाठी आदेश जारी केले...

Nashik : नाशिकमध्ये भंगार व्यापाऱ्यांनी तब्बल 100 कोटींचा घोटाळा, बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक

<p>नाशिकमध्ये भंगार व्यापाऱ्यांनी तब्बल १०० कोटींचा घोटाळा झाल्याचं उघड झालंय. बनावट कागदपत्रांद्वारे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवत फसवणूक केल्याची माहिती समोर...

धक्कादायक! ‘बालभारती’चा अधिकारी कार्यालयात मद्यधुंद; अनेक दिवसांपासून सुरू होता कार्यक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिकनाशिकमधील महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडार वितरण केंद्रावर (बालभारती) भांडार व्यवस्थापक लक्ष्मण यशवंत डामसे कार्यालयीन वेळेत मद्यधुंद अवस्थेत...

bogus doctors: नाशिकमध्ये खळबळ; जिल्हा रुग्णालयात आढळल्या तीन बोगस महिला डॉक्टर

नाशिक: नाशिक जिल्हा रुग्णालयात ३ बोगस महिला डॉक्टर (Bogus Female Doctors) असल्याचे स्पष्ट झाल्याने रुग्णालया प्रशासनात खळबळ उडाली आहे. जिल्हा...