नाशिक न्यूज

सणाच्या दिवशीच घात झाला; धुळवडीचा आनंद लुटताना पाण्यात बुडून मृत्यू

नाशिक : राज्यभरात धुलीवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना नाशिकमध्ये मात्र एक दुर्दैवी घटना घडली आहे. शहरात आज धुलीवंदनाच्या...

इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून अचानक गेला तोल; २५ वर्षीय तरुणीने गमावला जीव!

नाशिक : इमारतीचे काम सुरू असताना सहाव्या मजल्यावर पाणी मारताना तोल जाऊन खाली कोसळल्याने २५ वर्षीय तरुणीने जीव गमावला आहे....

प्रियकराने घरात जीव सोडल्यानंतर महिलेनं केली चलाखी; अडचणीत येऊ नये म्हणून…

: आत्महत्या दडवण्यासाठी एका ४५ वर्षीय महिलेने तरुणाचा मृतदेह महामार्गावर टाकत अपघाताचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस...

संतापजनक! भोंदूबाबाने आईसह तिन्ही मुलींवर केला बलात्कार

नाशिक : मुलीचं लग्न जमत नसल्याने भोंदूबाबाकडे गेलेल्या महिलेसह तिच्या तीन मुलींवर भोंदूबाबा आणि त्याच्या भावाने बलात्कार केल्याची घटना समोर...

फडणवीसांनी पुन्हा शिवसेनेला डिवचलं; मुख्यमंत्र्यांना टोला लगावत म्हणाले…

नाशिक : राज्यात शिवसेना व भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडत असतानाच भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला...

राज्य सरकारची डोकेदुखी वाढणार; संभाजीराजेंच्या उपोषणाला नाशिकमधील मराठा संघटनांचाही पाठिंबा

नाशिक : राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आरक्षण...

प्रेम प्रकरणातून युवकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; परिसरात खळबळ

नाशिक : नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढलं आहे. दररोज गुन्ह्यांची संख्या वाढत असतानाच आणखी एक धक्कादायक घटना...

खेळण्यासाठी घराबाहेर पडलेला निशांत अद्याप बेपत्ता; काय घडले नेमके?

म. टा. प्रतिनिधी, नाशिकः सोमवारी सायंकाळी घरातून जवळच्या मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या अकरावर्षीय निशांत शर्माचा अद्याप शोध लागलेला नाही. मंगळवारी...

कॉलेज तरुणांमध्ये तुफान हाणामारी; ‘प्रपोज डे’च्या निमित्ताने झाला राडा

नाशिक : 'व्हॅलेंटाइन वीक' जवळ आला की महाविद्यालयीन तरुणांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं. मात्र ही गोष्ट आपल्या संस्कृतीसाठी चांगली नसल्याचं...

शिवशाही बसला भीषण अपघात: एकाचा जागीच मृत्यू; ६ जण गंभीर जखमी

नशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर शिवशाही बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका जणाचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण...