शिर्डी

शिर्डीहून शनिशिंगणापूरला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात; चारजण ठार

अहमदनगर: एसटीबस आणि शिर्डीला निघालेल्या भाविकांच्या कारच्या भीषण अपघातात चारजणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे भाविक मध्यप्रदेशातून शिर्डीकडे...

सामुदायिक विवाह सोहळा मोठा आधार! शिर्डीत २२ जोडप्यांचे ‘सव्वा रुपयात’ शुभमंगल

अहमदनगर: शिर्डीतील ‘सव्वा रुपयात लग्न’ या उपक्रमात यंदा २२ जोडप्यांचे शुभमंगल झाले. या उपक्रमात आतापर्यंत २१०० सर्वधर्मीय जोडपी विवाहबद्ध झाली...

औरंगाबाद सभेवरून वातावरण तापलं, अशोक चव्हाणांचा राज ठाकरेंना थेट इशारा

अहमदनगर / शिर्डी : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शिर्डीमध्ये साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी राज ठाकरेंच्या औरंगाबाद...

राजकारण गेलं चुलीत, महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे: फडणवीस

अहमदनगर: 'राजकारण गेलं चुलीत. मात्र, इथलं गव्हर्नन्स ठीक राहिलं पाहिजे. पण त्याला बट्टा लागतोय. ही अवस्था महाराष्ट्रानं कधीही पाहिली नव्हती,'...

शिर्डीतील पालखी सोहळा पुन्हा स्थगित; विश्वस्त आणि भाविकांमध्ये नाराजी

अहमदनगर: करोना काळात बंद असलेला शिर्डीतील गुरुवारचा पालखी सोहळा गेल्या आठवड्यात सुरू करण्यात आला होता. मात्र, दुसऱ्याच आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या...

रामदास आठवलेंना पुन्हा शिर्डीतून लोकसभा लढण्याची ऑफर?

शिर्डी: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत शिर्डीमध्ये आज १३०० दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांना साहित्य वाटप करण्यात आले....

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे शिर्डीत साईदर्शन; शिवसेनेवर केली बोचरी टीका

अहमदनगर/ शिर्डी: गोवा विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर निकालाआधी मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांचे देवदर्शन सुरू आहे. त्यांनी आज...

शिर्डीत आरती आणि दर्शनाच्या वेळांत बदल; ‘असं’ आहे नवे वेळापत्रक

विजयसिंह होलम । अहमदनगरशिर्डीच्या साईबाबा मंदिरात एक मार्चपासून आरतीच्या वेळा पूर्ववत होणार आहेत. काकड आरती पहाटे सव्वापाच वाजता तर शेजारती...

शिर्डीत सहा अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून आले खरे, पण…

हायलाइट्स:शिर्डी नगरपंचायत निवडणुकीत सहा अपक्ष उमेदवार बिनविरोधगावकऱ्यांनी टाकला होता शिर्डीच्या निवडणुकीवर बहिष्कारनिवडून आलेले सहा नगरसेवक केवळ नामधारी राहणारविजयसिंह होलम ।...

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत असं म्हणणाऱ्या काँग्रेसनं शिर्डीत…

विजयसिंह होलम । अहमदनगरओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत, अशी भूमिका राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने घेतली आहे. याशिवाय यासंबंधी काँग्रेससह सर्वच...

en_USEnglish