सुप्रिया सुळे

चंद्रकांत पाटील, फक्त सुप्रिया सुळेंची नव्हे, देशातल्या महिलांची माफी मागा: खासदार प्रियांका चतुर्वेदी

सांगली: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्याच्या...

मोदी-शाहांनीच मसणात जावं, चंद्रकांतदादा-सुप्रिया सुळे वादात दीपाली सय्यद यांची उडी

मुंबई: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली होती. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांनी...

महिलेचा मतदारसंघ चोरुन आमदार, तुमच्याकडून कसली अपेक्षा?, पुण्यात चंद्रकांतदादांविरोधात बॅनर

पुणे: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. 'कशाला राजकारणात राहाता, घरी जा, स्वयंकाप करा....

चंद्रकांत पाटील म्हणाले, तुम्ही दिल्लीत जा, नाहीतर मसणात जा, सुप्रिया सुळेंचं संयमी उत्तर

मुंबई: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना भाजप प्रदेशाध्य चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली. सुप्रिया सुळेंवर पाटलांनी अत्यंत शेलक्या भाषेत...

Chandrakant Patil on Supriya Sule : ‘तुम्ही दिल्लीत जा… नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या’

<p>"तुम्ही दिल्लीत जा... नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या", चंद्रकांत पाटील खासदार सुप्रिया सुळेंवर का संतापले?&nbsp;</p> Source link

बृजभूषण सिंह आणि शरद पवार; मनसे नेत्याने शेअर केलेल्या फोटोंची जोरदार चर्चा

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आपला बहुचर्चित अयोध्या दौरा रद्द करत असल्याची घोषणा केली. तसंच रविवारी...

मुंबई महानगरपालिकेचा महापौर शिवसेनेचा होणार; सुप्रिया सुळेंनी स्पष्ट सांगितलं…

Supriya Sule On BMC Election : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे (BMC Election) सर्वांचं लक्ष लागून आहे. लवकरच पालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर...

पुण्यात राडा, राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला भाजप कार्यकर्त्यांची मारहाण, सुप्रिया सुळेंकडून तीव्र शब्दात निषेध

पुणे : पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात जोरदार राडा झाला. स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात महागाईच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीने आंदोलन...

एखादी व्यक्ती मरावी असं बोलणं माझ्या मध्यमवर्गीय संस्कारात बसत नाही: सुप्रिया सुळे

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. केंद्रीय यंत्रणा, महिलांच्या समस्या आणि केतकी चितळे यांच्या...

सिल्व्हर ओकवर आंदोलन करणाऱ्या २२ महिलांना मला भेटण्याची इच्छा आहे; सुप्रिया सुळे भावुक

सोलापूर: सिल्वर ओकवर (Silver Oak) हिंसक आंदोलन करणाऱ्या त्या २२ महिलांना मला भेटायची इच्छा आहे. त्या महिलांच्या वेदना, दुःख मला...

en_USEnglish