maharashtra politics

अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यानंतर वातावरण तापलं, एकनाथ शिंदेंनी बोलावली महत्त्वाची बैठक

Maharashtra Politics | अब्दुल सत्तार यांनी सोमवारी सकाळी साधारण बाराच्या सुमारास सुप्रिया सुळे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी...

अमिताभ बच्चन यांची राजकारणात उडी? अचानक अयोध्या वारीची घोषणा केल्याने चर्चांना उधाण

बॉलिवूडचा शहनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेने अमिताभ बच्चन अयोध्येत चाललेत...

आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार? अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलं….

Ajit Pawar On Election : राज्यामध्ये येत्या काही दिवसात मनपा आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. या निवडणुकांमध्ये महाविकास...

मनसेला भाजपचे उपवस्त्र संबोधत शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

Shivsena on BJP MNS : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी मशिद पाडल्याच्या मुद्यावरून शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

Raj Thackeray यांच्या सभेनंतर गृहखातं अॅक्टिव्ह मोडमध्ये

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर गृह विभाग अॅक्टिव्ह मोडमध्ये आलं आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप...

मुख्यमंत्र्यांनी लुटला महाउत्सवाचा आनंद, नाव न घेता अमृता फडणवीस यांना टोमणा

मुंबई : राज्यात 1 मे रोजी एकीकडे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय सभा सुरु असताना मिस्टर कूल मुख्यमंत्री...

2017 साली भाजप-राष्ट्रवादीच्या युतीची चर्चा; मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, या छुप्या घडामोडींची…

मुंबई : 2017 साली भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सरकार स्थापन करण्याबाबत चर्चा झाली होती, अशी वक्तव्यं भाजप नेत्यांकडून आल्यानंतर आता यावर...

मातोश्रीवर तातडीची बैठक, उद्धव ठाकरे शिवसेना खासदारांना कोणता कानमंत्र देणार?

मुंबई : राज्यात सुरु असलेल्या सर्व घडामोडींवर शिवसेनेने (Shivsena) तातडीची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) उद्या...

राज ठाकरे यांची राजकीय भूमिका बदलली, समर्थन आणि विरोधातले मित्र बदलले!

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्याने घेतलेल्या राजकीय भूमिकेमुळे इतर पक्षांचाही गोंधळ होत असल्याचे चित्र...

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर राज ठाकरे नेमका कोणता ‘पिक्चर’ दाखवणार? आजच्या मेळाव्याकडे लक्ष

Raj Thackeray Gudi Padwa sabha : दोन वर्षांनंतर मनसेचा गुढीपाडवा (Gudi Padwa) मेळावा आज मुंबईच्या शिवाजी पार्कवर (Mumbai Shivaji Park)...

en_USEnglish