nashik news in marathi

इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून अचानक गेला तोल; २५ वर्षीय तरुणीने गमावला जीव!

नाशिक : इमारतीचे काम सुरू असताना सहाव्या मजल्यावर पाणी मारताना तोल जाऊन खाली कोसळल्याने २५ वर्षीय तरुणीने जीव गमावला आहे....

नाशिकचे दोन विद्यार्थी अडकले युक्रेनमध्ये; नातलगांच्या जीवाची घालमेल

महेश महाले । नाशिकरशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे तेथील परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. दोन दिवसांपूर्वी भारताने एअर इंडियाच्या विमानाद्वारे युक्रेनमधील...

नाशिक हादरलं! मित्रांनीच केलं मित्राला ठार, जीव जाईपर्यंत चेहऱ्याला दगडाने ठेचलं

नाशिक : नाशिकमध्ये खुनाचे सत्र सुरूच आहे. नाशिकमध्ये गुंडांच्या वर्चस्व वादाच्या गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे दिसून येत आहे....

मोठी कारवाई : भूमाफिया टोळीचा फरार मास्टरमाईंड रम्मी राजपूतसह भाऊ अटकेत

हायलाइट्स:पोलिसांना गुंगारा देणारा भूमाफिया टोळीचा म्होरक्या अटकेत गुन्हे शाखा युनिट एकने आवळल्या आरोपींच्या मुसक्यागुरूवारी न्यायालयात हजर करण्यात येणारनाशिक : पोलिसांना...

राज्यप्राणी शेकरूची विक्री? कॉलेज रोडवरील दुकानात छापा; संशयित मालक ताब्यात

हायलाइट्स:दुर्मिळ असलेल्या शेकरूची थेट विक्रीआरोपीला ताब्यात घेण्यात आलंवन खाते तस्करीचे रॅकेट उघडकीस आणणार?नाशिक : महाराष्ट्राचा राज्य प्राणी आणि दुर्मिळ असलेल्या...