rain

Sangli Rain Update : सांगली शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी ABP Majha

<p>सांगलीतही जोरदार वाऱ्यासह पावसानं हजेरी लावलीय. या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.</p> Source link

कोकण किनारपट्टीवर मान्सूनची चाहूल, समुद्राच्या लाटांमधून फेस यायला सुरुवात

मुंबई: नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून सोमवारी अंदमानात दाखल झाल्यानंतर आता महाराष्ट्रात पावसाचे आगमन कधी होणार, याचे वेध सर्वांना लागले...

आनंदाची बातमी! यंदा मान्सून १० दिवस लवकर; कोकण-मुंबईत कधी दाखल होणार?

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तप्त झळा आणि घामाच्या धारांनी हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण, यंदा मान्सून...

Maharashtra Rain : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, यंदा पावसाळ्यात चारही महिने चांगला पाऊस पडणार

<p>Maharashtra Rain :&nbsp; शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा पावसाळ्यात चारही महिने चांगला पाऊस पडणार असून भारतात दुष्काळ पडणारं नसल्याचं भाकित...

महाडमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; अनेक भागातील वीजपुरवठा खंडीत

Maharashtra Weather | दुसरीकडे मुंबईत आत्तापासूनच तापमानाचा पारा वाढायला सुरुवात झाली आहे. राज्यात शनिवारी मुंबईत ३८.९ अंश इतके सर्वोच्च तापमान...

Cold Weather : मुंबईकर गारठले, मुंबईत निच्चांकी 14 अंश तापमान, पुढील 2-3 दिवस थंडी कायम राहणार

Cold Weather in Mumbai : मुंबईकर चांगलेच गारठले असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईत मोसमातील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईत...

मुंबईत कालची रात्र सर्वाधिक थंडीची, तापमान 16 अंशांवर; राज्यात 3 ते 4 दिवस गारठा कायम राहणार

Cold Weather : देशभरात सुरू असलेल्या थंडीचा परिणाम मुंबईतही दिसून येत आहे. राज्यभरात शनिवारी आणि रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली....

अवकाळी पाऊस, गारपिटीने प्रचंड नुकसान, मंत्री बच्चू कडू शेतकऱ्याच्या बांधावर

अमरावती: कालपासून अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. पाऊस आणि गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उभे असलेले पीक...

IND VS SA : जोहान्सबर्ग कसोटीत पावसाचा खेळ,दक्षिण आफ्रिकेला 122 धावा तर टीम इंडियाला 8 विकेट्सची गरज

<p>जोहान्सबर्ग कसोटीच्या आजच्या चौथ्या दिवशीच्या पावसाचा खेळ पाहायला मिळाला. पहिली दोन्ही सत्र पावसामुळे वाया गेल्यानंतर थोड्याच वेळात तिसऱ्या सत्राचा खेळ...

दुसऱ्या दिवशी पावसाचीच बॅटिंग, जाणून घ्या बाकीच्या तीन दिवसांमध्ये खेळ होणार की नाही…

दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात पावसामुळे एकही चेंडू टाकण्यात आला नाही. पण या कसोटी सामन्याच्या उर्वरीत तीन दिवसांमध्ये हवामान कसे असेल,...